28th Dec. 2019 शनिवारी संध्याकाळी, ‘मुक्तांगण पुनर्वसनच्या पाठपुरावा ( Muktangan rehabilitation follow-up centre) केंद्रात, नासिक येथे चर्चा करण्यासाठी निमंत्रण होते. अमर ने, जो मुक्तांगण येथे समुपदेशक या नात्याने कार्यरत आहे, सांगितल्यानुसार ५.३० ला पोचलो. तोही तेव्हाच तेथे पोचला. मुख्य कार्यक्रम सुरु होण्यास अजून थोडा अवधी होता. वेळेच्या आधी अनेक मुक्तांगण मित्र आणि त्यांच्या सहचारिणी तिथे