प्रख्यात विचारवंत आणि तत्वज्ञानी ‘ऍरिस्टोटल’ ह्यांनी असे म्हंटले आहे की- “राग कोणालाही येऊ शकतो. राग येणे हे सोपे आहे पण, योग्य त्या व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य त्या वेळी, योग्य हेतूने आणि योग्य त्या पद्धतीने रागावणे हे मात्र तितकेसे सोपे नाही“. म्हणूनच भावनिक सजगतेचे ‘नात्यांच्या व्यवस्थापनामध्ये’ खूप महत्व आहे. वैवाहिक जीवन सुखी व्हावयाचे असेल तर वैवाहिक