साधारणपणे, ३ आठवड्यापूर्वी एक फोन आला. जानेवारी २०२१ मध्ये एक काकू, घरामध्ये काम करताना पाय घसरून अचानक पडल्या. काकांची तब्येत आणि वय , तसेच दोघी मुली विवाहित त्यामुळे घरी व्यवस्थित काळजी घेता येणे शक्य नसल्याने ह्या काकूंना एका वृद्धाश्रमात ठेवले. मोठी मुलगी पुण्यात आणि धाकटी नाशिक मध्येच असल्याने ती नियमितपणे सासरकडच्या सगळ्या जवाबदाऱ्या आणि स्वतःची