स्वभावाला औषध नसते’, असं म्हणतात…पण औषधपाणी करण्याआधी मुळात हा स्वभावच जाणून घेता आला तर !स्वतःच्या आणि इतरांच्या स्वभावाचे हे कंगोरे कसे बरे जाणून घेता येतील, याचा शोध घेत असताना, असे लक्षात आले की मुळात हा सर्व भाग मानसशास्त्राच्या प्रांतात येतो. मी स्वतः तत्त्वज्ञानाची विद्यार्थीनी आणि प्राध्यापिका असल्यामुळे मानसशास्त्राचा हा प्रांत माझ्यासाठी अनोळखी नव्हता.परंतु मानसशास्त्राची खोली