आज दिव्यांची आमावस्या. काही जणांसाठी ती ‘गटारी’ आमावस्या. प्रश्न पडला कि आपल्या परंपरेमध्ये दिव्यांचे असे काय महत्व आहे कि जेणे करून त्यांची पूजा केली जाते? आणि ती सुद्धा आमावस्येला ! हे केवळ धार्मिकता म्हणून आहे? श्रद्धा म्हणून आहे?? कि एखादे तत्त्वचिंतन आहे? मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून जे सुचलं ते मांडायचा प्रयत्न करतोय. अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी “दिवे”