सुप्रिया (नाव बदललेले), २६ वर्षीय नामांकित ITI कंपनीत काम करणारी तरुण मुलगी. मागील दोन वर्षांपासून एकूणच जीवनशैलीत झालेला बदल, चारचौघांमध्ये जाण्याची भीती, सतत नकारात्मकता, गतजीवनातील काही मार्मिक प्रसंगांची सातत्याने आठवण, इत्यादी समस्यांसाठी तिने प्रार्थमिक चर्चा केली. पुण्यातील एका डॉक्टरांकडे उपचार चालू होते. रोर्शाक, एम एम पी आय आणि अन्य ४-५ चाचण्या, त्यांचे ऑनलाईन रिपोर्ट्स पाठविले.